औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण व विस्तारीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामाचा आढावा आज पालक मंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेतला.या कामाचा आराखडा, जागा संपादन आणि त्यासाठी लागणाऱ्या निधी संबंधित तातडीने आराखडा तयार करून सादर करावा असे निर्देश दिले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.