जीवे मारण्याची धमकी देऊन केली माऱहण

 जीवे मारण्याची धमकी देऊन केली माऱहण






औसा प्रतिनिधी 

औसा येथील विखार काझी वय 32 रा क़ुतुब शाही मोहल्ला याना त्यांचे मेहुने अनवर काज़ी, अख्तर काज़ी, हैदर काज़ी, उमर काज़ी आणि रिजवान शेख आणि फहिमा काज़ी यांनी लाथा बुक्या रॉड ने जबरन मारहन केली व तू जर बहिनीला नंदवत नसेल तर तुला जीवंत सोडणार नाही अशा धमकी देत मारहनण केली आली व डाव्या  पाय फैक्चर केला औसा येथील ग्रामीण हॉस्पिटल येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले सदर आरोपा खाली 

अनवर काज़ी, अख्तर काज़ी, हैदर काज़ी, उमर काज़ी आणि रिजवान शेख आणि फहिमा काज़ी सर्व रा नांदेड़ 

यांच्या वर 325,324,341,143,147,148,149,323,504,506 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास P I श्री पटवारी यांच्या मार्गदर्शना खाली महादेव औटी हे तपास करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या