अॅड. इकबाल शेख अष्टपैलू व्यक्तिमत्व
अॅड इकबाल शेख हे कवी आहेत. मुळताच महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना कवीतेची, चारोळ्या करण्याची आवड होती. एलएलबी चे शिक्षण घेत असतानाही त्यांनी आपल्या कवितेच्या छंदाला कधी मुरड घातली नाही. आमच्या मित्र वर्गात तर ते शिग्र कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. कोणत्याही विषया वर कविता करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी रचलेले अनेक कविता असून त्यांचा सावली केलेले आहे. त्यामध्ये ही त्यांनी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यासोबतच ते एक निष्णात विधीज्ञ आहेत. वकीली व्यवसायात ही त्यांच्या फर्म मध्ये आपल्या कार्यशैलीने उत्तम स्थान प्राप्त केलेले आहेत. या सोबतच ऑबीट प्रि-प्रायमरी स्कूल च्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात ही पर्दापण उत्तम मुल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा सतत प्रयत्न करत असतात. ते त्यांच्या शिक्षण संस्थेत
दिनी और दुनियावी असे दोन्ही पद्धतीचे शिक्षण देत आहेत. ऑर्बीट च्या नावाने शैक्षणिक क्षेत्रात लावलेली रोपटे आता औसा शहरात हळू-हळू नावारूपाला येत आहे. अॅड. इकबाल एक पत्रकार देखील आहेत. त्यांचे सामाजिक सलोखा देशाच्या प्रगतीतील अडथळे, तसेच देशातील व जगभरातील चालू घडामोडी यावरील अग्रलेख ही आवर्जून वाचण्यासारखे असतात.
अशा या हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचा वाढदिवस 15 जून रोजी आहे त्यानिमीत्त कोटी कोटी शुभेच्छा. अल्लाह आपणास उत्तम आरोग्य, औसा. किर्ती, संपत्ती, प्रसिद्धी देवो तसेच आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होवो हीच अल्लाह कडे प्रार्थना...
व्यक्ति विशेष
डॉ. पटेल सय्यद जिलानी
होमिओपॅथिक तज्ञ
लाईफलाईन क्लिनिक,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.