आफताब शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औसा शहर प्रसिध्दी प्रमुखपदी निवड

आफताब शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औसा शहर प्रसिध्दी प्रमुखपदी निवड





औसा मुख़्तार मानियार 

औसा तालुका व शहर  राष्ट्रवादी कांग्रेस च्या नूतन पदाधिकारी यांची निवड  नगराध्यक्ष तथा लातूर ग्रामीण जिलाध्यक्ष Dr अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आली होती .त्या पदाधिकारी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी लातूर रिपोर्टर 24 न्युज चे जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औसा शहर प्रसिध्दी प्रमुखपदी निवड करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जावेद शेख, माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, शहराध्यक्ष संतोष औटी,अविनाश टिके, बासिद शेख, नूतन शहर उपाध्यक्ष जाकेर पटेल,बालाजी शिंदे, युनुस चौधरी, फरहान सिद्दिकी, बाजार समिती संचालक वलिखान पठाण, बाजार समिती संचालक संगमेश्वर उटगे, स्वीकृत सदस्य रूपेश दुधनकर, अमर रड्डे,विनायक सूर्यवंशी, कृष्णा सावळकर यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या