कृषी महाविद्यालयाच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

कृषी महाविद्यालयाच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण


उस्मानाबाद :-   शाहिद पटेल प्रतिनिधी दि .०५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मौजे , किणी येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते वृक्षाची पुजा करून जिल्हयातील वृक्ष लागवड माहिमेची सुरवात झाली.

किणी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सामाजिक वनीकरण विभाग उस्मानाबाद मार्फत ३ हे क्षेत्रावर वृक्ष लागवड योजना राबविण्यात येत आहे. 
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , तहसीलदार गणेश माळी , सहायक वनसंरक्षक , वनक्षेत्रपाल , वनकर्मचारी सामाजिक वनीकरण उस्मानाबाद यांच्या हस्ते वृक्षरोपणचा कार्यक्रम पार पडला वृक्षारोपण करतेवेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर 
यांनी पर्यावरणातील वृक्षाचे स्थान व महत्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगितले कार्यक्रमाच्या उदघाटनावेळी कृषी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व वन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या