ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या केंद्र सरकार विरोधात
लातूर शहर काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस,
लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल, तालुका काँग्रेस ओबीसी सेलतर्फे धरणे आंदोलन
लातूर अज़ीज़ शेख प्रतिनिधी (शनीवार दि. २५ जून २१)
राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी जबाबदार असलेल्या केंद्र सरकार विरोधात लातूर शहर काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस, लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल, लातूर तालुका काँग्रेस ओबीसी सेलतर्फे धरणे आंदोलन शनिवार दि. २६ जून २१ रोजी सकाळी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून कोरोना विषयक नियमांचे पालन करून गांधी चौक येथे करण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष नेताजी बादाडे, सुभाष घोडके, मोहन सुरवसे, शरद देशमुख,कैलास कांबळे, सचिन बंडापले, सुपर्ण जगताप, विजयकुमार साबदे, आयुब मणियार, सुनिता आरळीकर, सपना किसवे, देविदास बोरुळे पाटील, सचिन गंगावणे, ॲड. फारुक शेख, दत्ता सोमवंशी, महेश काळे, संभाजी सूळ, संजय ओव्हळ, ॲड.प्रदीपसिंह गंगणे, एस.येळीकर, नेताजी बादाडे, प्रमोद जोशी, , चव्हाण सुरेश, शेख युसुफ, सय्यद मुस्तकीम, , ज्ञानेश्वर सागावे,,पद्माकर वाघमारे, गोरोबा लोखंडे, शिवाजी पन्हाळे, शिवराज काळे, रामचंद्र शिंदे, प्रा.प्रवीण कांबळे, ज्ञानोबा गवळी, सिद्धेश्वर स्वामी, विजय टाकेकर, बरुरे महादेव, विलास वाघमारे, गोविंद केंद्रे, धनराज सरक, बाळासाहेब देशमुख, बिभीषण सांगवीकर, वाघमारे बालाजी, गरड राहुल, लक्ष्मण मोरे, सुंदर पाटील कव्हेकर, मैनोद्दीन शेख, रंगनाथ घोडके,अभिषेक पतंगे, नामदेव दिघे, अशोक सूर्यवंशी,राजेंद्र सूर्यवंशी, संजय उदगिरे, ताहेर सौदागर ,जलालुद्दीन मणियार, अन्सारी खाजाबानू ,राज शिरसागर,करीम तांबोळी, कुणाल वांगंज, जब्बार पठाण ,राजू गवळी, सुधीर सुरवसे, एम.पी. देशमुख, बबन कावळे, परमेश्वर पाटील, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, हरिभाऊ गुणे ,सचिन दादा, अजित निंबाळकर, अशोक सूर्यवंशी आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, लातूर जिल्हा व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, एनएसयुआय, सोशल मिडिया, इंटक, विलासराव देशमुख युवा मंच आदीचे पदाधिकारी उपस्थित होते.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.