पेट्रोल - डिझेल च्या दरात पुन्हा झाली वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत नवे दर*

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,* बातमी ।। 


 *पेट्रोल - डिझेल च्या दरात पुन्हा झाली वाढ ! - जाणून घ्या कसे आहेत नवे दर*  





  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही , मात्र याकडे सध्या कोणाचे लक्ष नसले तरी  ,राज्यात आता सर्वच जिल्ह्यात पेट्रोल 104 रुपयाच्या पार झाले आहेत 


 तसेच आज सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव - 35 पैशांनी आणि डिझेलचे भाव - 26 पैशांनी वाढवले आहेत 

*कसे आहेत आजचे नवे दर ?*


◼️ *पेट्रोल चे दर* - 104.56 रुपये प्रति लिटर


◼️ *डिझेल चे दर* -  96.42 रुपये प्रति लिटर 


 *पेट्रोल आणि डिझेलच्या दरात* - पुन्हा वाढ झाली ,हि माहिती सर्वांसाठी नक्कीच महत्वाची आहे ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या