उस्मानाबाद बस स्थानकाचा स्लॅब कोसळला*

 *उस्मानाबाद बस स्थानकाचा स्लॅब कोसळला*









दि 27 - आज उस्मानाबाद बस स्थानकाचे छत कोसळले, काहीही जीवितहानी नाही परंतु प्रशासनाचे व आगार प्रमुखाचे हे काम बनते की त्यांनी प्रवाशांची काळजी घेणे गरजेचे परंतु त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे प्रशासन व आगार प्रमुख हे आतापर्यंत झोपे मध्ये होते. 

छत कोसळल्यानंतर आगार प्रमुखला आली जाग, आता काम सुरू केले. 

*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* प्रतिनिधी *अल्ताफ़ शेख*/ महेबुब सय्यद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या