डाँक्टर्स डे निमित्त एल आई सी विमा प्रतिनिधी दस्तगीर शेख कडुन डाँक्टरांचा सन्मान
रुग्णसेवेबरोबरच मानवतेची सेवा करणाऱ्या डाँक्टरांचा
डाँक्टर्स दिना निमित्त सन्मान करुण त्याच्या कामाचे कौतुक करण्यात आले.चांगले काम करणार्या व्यक्तीच्या सोबत सामाजिक बांधीलकी जापावि या उद्देशाने दस्तागीर शेख याने डॉक्टर चा सम्मान केला या कार्यक्रमात
Dr आर वि धाराशिवे अध्यक्ष औसा डॉ असोसिएशन
(कार्यक्रम अध्यक्ष)
डॉ सुनील चव्हाण
डॉ. असलम पटेल
डॉ. युनूस पटेल
डॉ. रविंद्र करमुडी
डॉ. अमोल जगताप
डॉ. एजाज शेख
डॉ. रफिक शेख
डॉ. झाकेर पटेल
डॉ. अमर तौर
डॉ. स्वप्निल कल्याणी
डॉ. संतोष शेटे
डॉ. अकबर शेख
डॉ. राहुल हबरे
डॉ. बालाजी कटके
डॉ. अमर धाराशिवे
डॉ. उद्धव गिरी
डॉ. केदार आपटे
डॉ. अजय भालकीकर
डॉ. विजयकुमार काटे
डॉ. शोएब सुलतानी आदि चा सत्कार करण्यात आला
प्रस्तावना सूत्र संचालन Dr जिलानी पटेल आभार- दस्तगिर शेख (Lic club member, investment advisor, financial consultant) यांनी मानले
डॉ रविंद्र करमुडी यानी डॉक्टर दिन विषय सविस्तर मार्गदर्शन केले
डॉ सुनील चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले
अध्यक्षिय समारोप - डॉ धाराशिवे यांनी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.