प्रतिनिधी/उस्मानाबाद, अल्ताफ शेख
*राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार*
● तसे तुम्हाला माहिती असेल राज्य शासनाने - 1 जुलै 2020 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे देण्याच निर्णय घेतला होता
● मात्र आता राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 1 जुलै 2021 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे
● दरम्यान 7व्या वेतन आयोगाची थकबाकी 2019-20 पासून पुढील 5 वर्षांत - 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येईल - असे राज्य शासनाने सांगितले
*राज्य शाशनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी* - घेतलेला हा निर्णय नक्कीच खूप महत्वाचा आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.