आता प्रेग्नंट महिलांनाही लस मिळणार ! जाऊन घ्या सविस्तर*

 *आता प्रेग्नंट महिलांनाही लस मिळणार !  जाऊन घ्या सविस्तर*                       

   अल्ताफ शेख प्रतिनिधि

 उस्मानाबाद



▪️ तसे तुम्हाला माहिती असेल प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी - अशी शिफारस NTAGI ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती


▪️ मात्र त्याला आता मंजुरी मिळाली आहे - त्यानुसार प्रेग्नंट महिलांना कोरोना लस घेता येणार आहे 


▪️ आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार -प्रेग्नंट महिलाना लस घेण्यासाठी कोविन ॲप वर रजिस्टर करता येईल तसेच - थेट लसीकरण केंद्रावर जाऊन सुद्धा लस घेता येणार - असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले


*आरोग्य मंत्रालयाने दिलेली* -  हि माहिती प्रेग्नंट महिलांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या