आपल्या तिकिटावर कुटुंबातील अन्य सदस्यांना ट्रेनचा प्रवास करता येनार ! - पहा साविसर*

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद


 *आपल्या तिकिटावर कुटुंबातील अन्य सदस्यांना ट्रेनचा प्रवास करता येनार ! - पहा साविसर*





▪️ भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार - तुम्हाला तुमचे रेल्वे तिकीट हस्तांतरित करता येईल - 


▪️ यासाठी तुम्हाला रेल्वे सुटण्याच्या 24 तास आधी जवळच्या रेल्वे आरक्षण काउंटरला भेट द्यावी लागेल - तसेच तुम्हाला तिकिटांची प्रत काउंटरवर दाखवावी लागेल -


▪️ त्यानंतर तुमचा ID तसेच ज्याच्या नावावर तिकिट हस्तांतरित करायाचे आहे त्यांचा ID दाखवावी लागेल -   


▪️ त्यानंतर रेल्वे आरक्षण केंद्राचे अधिकारी तुमचे तिकिट घरातील सदस्यांच्या नावावर हस्तांतरित करतील - असे रेल्वेने सांगितले


 *दरम्यान आपले रेल्वे तिकिट हस्तांतरित करता येईल* - हि माहिती रेल्वे प्रवाश्यांसाठी ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या