केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण थांबले - उपमुख्यमंत्री अजित पवार

 केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण थांबले - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती 

अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद, / १० जुलै शनिवार*



 देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने  - घरबसल्या कार लोनची सुविधा देण्याचे जाहीर केले - 


यासाठी, मारुती सुझुकी इंडियाने काल शुक्रवारी - मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु केला आहे


 कडकनाथ कोंबडी खाल्ल्याने कोरोना रुग्णांची इम्युनिटी पॉवर वाढते -  कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राचे संशोधन - 


 या दोन्ही विभागाने काल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याबाबत माहिती दिली  - आता यावर हि सरकारी संस्था काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले 


 देशातील मोठी आयटी कंपनी -  म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने मोठी घोषणा केली , कंपनी चालू आर्थिक वर्षात - 40 हजारांहून अधिक फ्रेशर्स  विद्यार्थ्यांना जॉब देणार आहे 


 कोरोनाच्या लस संपल्यामुळे मुंबईत शनिवारी आणि रविवारी  -  शासकीय तसेच महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे 


 महाराष्ट्र राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील - पोटनिवडणुकिंना काल स्थागिती  देण्यात आली - राज्य निवडणूक आयोगाची माहिती 

 

 गोकुळकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाला - सतेज पाटील यांची माहिती , तर नवे दर 11 जुलै पासून लागू  होतील 

 

 देशातील रेल्वे कर्मचारी आता रात्री 12 पर्यंत काम करतील - यासाठी दोन शिप्ट मध्ये विभाजन करण्यात आले आहे - त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत पहिली शिफ्ट -  आणि दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत दुसरी शिफ्ट असेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या