उमरगा जमियात उलमा ई हिंद* यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी 250 कुटुंबांना 250 कीट पाठवण्यात आले
उमरगा जमियात उलमा ई हिंद* यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी 250 कुटुंबांना 250 कीट पाठवण्यात आले* या कार्यक्रमास उमरगा येथील डीवायएसपी अनुराधा उदमले मॅडम यांनी हिरवा झेंडा दाखवला .
यावेळी उमरगा पोलिस स्टेशनचे पीआय आघाव साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव उर्फ काका उमरगा चे सुपुत्र निवृत्त पोलिस अधिकारी लक्ष्मण टोम्पे कॉम्रेड अरुण रेनके हे उपस्थित होते .
तसेच जमियात उलमा ई हिंद उमरगा शाखेचे अध्यक्ष मौलाना गुलाम नबी बलसुरी
हाफिज युसूफ साहब मौलाना अयूब साहब मौलाना शौकत साहब अतीक मुंशी हाजी बाबा औटी ,युसुफ मुल्ला , जाहेद मुल्ला , कलीम पठान , मदन शाह मूर्शद परवेज सौदागर तोफिक शेख मुरूम हाफिज सादिक तूरोरी हाफिज सज्जाद साहब आलूर अब्दुल गनी शेख अहमद भाई मुला हाजी अब्दुल अजीज भाई अंजुमन आदी उपस्थित होते.
ही मदत उमरगा मुरूम तुरोरी अलुर बलसुर तलमोड येथून जमा करण्यात आली.
मदत पोहोच करण्यासाठी हाफिस युसूफ , जाहेद मुल्ला , इस्माईल भाई शेख वसीम नदाफ आदी लोकांसह गाडी रवाना झाली .









0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.