प्रभाग 7 मधील क़ुतुब शाही मोहल्ला येथे स्ट्रीट लाईट बंद

 प्रभाग 7 मधील क़ुतुब शाही मोहल्ला येथे स्ट्रीट लाईट बंद

औसा निहाल पटेल रिपोर्टर

औसा येथील प्रभाग 7 मधील क़ुतुबशाही मोहल्ला येथे स्ट्रीट लाईट आज संध्याकाळी पासून बंद आहे नगर परिषद प्रशासन या कडे लक्ष देऊन स्ट्रीट लाईट चालू करावे अशी मागणी होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या