*इंग्रजी शाळा संघटनेचे 9 ऑगस्ट क्रांतीदिनी जंतर मंतर मैदान दिल्ली येथे आंदोलन* ... मेसा
*औरंगाबाद :*
खय्यूम पटेल रिपोर्टर
इंग्रजी शाळांच्या केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या मागण्यांसाठी मेसा , इंग्रजी शाळा संघटना (औरंगाबाद )
मेस्को, ( जालना ) आर.टी.ई. फाउंडेशन, ( नागपूर )मेस्टा (एफ ) सोलापूर , इंग्लीश मिडियम स्कूल संघटना ( नाशिक )या शिवाय इतर इंग्रजी शाळा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने *क्रांतीदिनी दिनांक ९ ऑगस्ट २०२१*, रोजी जंतर-मंतर मैदान दिल्ली येथे एकदिवशीयआंदोलन करण्यात येत आहेत हे आंदोलन *प्रा . सचिन काळबांडे ' प्रल्हाद शिंदे - हस्तेकर , डॉ . गजानन वाळके , डॉ . प्रसाद सोनवणे , हरिष शिंदे* यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत
*प्रमुख मागण्या :-* १)आर.टी.ई. प्रतिपुर्तीची मागील ४ वर्षाची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी. २) आर.टी.ई. प्रतिपूर्ती रक्कम विनाअट तसेच पी.टी.ए.ने मंजुरी केलेल्या व शाळेच्या फिस प्रमाणे देण्यात यावी. ३) केंद्र सरकारच्या हिस्स्याची आर.टी.ई. प्रतिपुर्ती रक्कम थेट शाळांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावी. ४) RTE 25% अंतर्गत प्रवेशित वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण वय वर्ष ३ ते १८ म्हणजेच इयत्ता नर्सरी त 12 वी पर्यंत देण्यात यावे .
या आंदोलनासाठी औरंगाबादेतून मेसाचे सरचिरणीस प्रविण आव्हाळे , उपाध्यक्ष नागेश जोशी , हनूमान भोंडवे , जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके , जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे , शहराध्यक्ष सुनिल मगर परिश्रम घेत आहे .
*MESA, मेसा*
*Mob. 9822625772*

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.