किल्लारी येथे विलासराव देशमुख युवा मंचची बैठक संपन्न

 किल्लारी येथे विलासराव देशमुख युवा मंचची बैठक संपन्न











 औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील किल्लारी येथे विलासरावजी देशमुख युवा मंचची   बैठक संपन्न व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किल्लारी कारखान्याचे माजी संचालक महादेव पाटील हे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  विलासरावजी देशमुख युवा मंच्याचे तालुकाध्यक्ष रवी पाटील,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी अध्यक्ष सुधीर पोद्दार  तसेच औसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, भागवत माळी, औसा तालुका संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य श्री  प्रकाश मिरगे,  विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री  किरणबापु बाबळसुरे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किल्लारी विलासरावजी  देशमुख युवा मंच्याचे शहर अध्यक्ष संजय बाबळसुरे यांनी केले त्यानंतर युवा मंचाचे तालुका अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर अध्यक्ष सुधीर पोतदार यांनी युवा मंच काँग्रेस पक्षाच्या विकासाशी निगडीत आहे. असे मनोगत व्यक्त केले. याबरोबर  मुल्ला सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काशीम शेख, महादेव बिराजदार, महेश पुजारी, विजय भोसले, जिंतेद्र जगताप, सुधीर बिराजदार, प्रसाद सांवत, बसवराज बिराजदार, अनंत माळवदे , महेश जिडगे, शिवदर्शन कुंभार, संग्राम बिराजदार, निळकंठ वाळके, सिद्धेश्वर बिराजदार, खंडू पूरमुजे, सूर्यकांत गायकवाड  निलेश गायकवाड बहुसंख्य युवक  उपस्थितीत होते.  काशीम शेख यांनी आभार व्यक्त केले आणि सूत्रसंचालन निलेश गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम व्यापारी युवक वाचनालय किल्लारी येथे संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या