टायगर ग्रुपच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण लागवड व मास्क सॅनिटायझरचे वाटप*

 *टायगर ग्रुपच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण लागवड व मास्क  सॅनिटायझरचे  वाटप*




 औसा (प्रतिनीधी) सबंध महाराष्ट्रात कार्यरत असनारा व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून नावारूपास असलेला टायगर ग्रुप आहे.टायगर ग्रुपच्या वतिने औसा तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध कार्यक्रम आयोजित  करण्यात आले.तसेच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष  पै .तानाजी जाधव यांच्या हरित महाराष्ट्र या  संकल्पनेचा हेतू ठेऊन . नांदूर्गा येथील समता विदयालय येथे मुख्याध्यापक टिंगरे सरांना व  विद्यार्थ्यांना सँनिटायझर मास्क व वृक्षारोपण ,सारणी भाग १ च्या जि.प.शाळेत वृक्ष देण्यात आले. तसेच सारणी भाग १ येथील ग्रामीण किसान सार्वजनिक वाचनालयाच्या प्रारांगणात  वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ग्रंथपाल बस्वराज बिराजदार यांच्या उपस्थितीत व  परमेश्वर पाटिल यांच्या व इतरांसह उपस्थित होते . हा कार्यक्रम पै. तानाजी जाधव,जालिंदर जाधव,उमेश पोखरकर  यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व आयोजन परमेश्वर  पाटील . तसेच  सदस्य व टायगर ग्रुप चे सर्व कार्यकर्ते . सचिन साबणे मनोज शिंदे, मोहन माने, मयुर गोरे, धीरज मोरे ,किशोर मोरे, ऋषिकेश पाठवदकर, तुकाराम शिंदे ,आकाश गुजकर, विशाल जाधव, अमर चव्हाण, बाळासाहेब जगताप, विशाल गायकवाड, विशाल मोरे ,महेश पाटील ,अभिषेक साबणे, अभिजीत मोरे ,दादा साबणे, गणेश मोरे , अशा प्रकारे  व्यवस्थित रित्या कार्यक्रम पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या