कटगर गल्ली येथे अल्पसंख्यक कॉग्रेस सेल ची शाखा स्थापन
औसा मुख़्तार मणियार रिपोर्टर
औसा शहरातील कटगर गल्ली येथे अल्पसंख्यक कॉग्रेस सेल ची शाखा स्थापन करन्यात आले या वेळी नुतन अल्पसंख्यक कॉग्रेस सेल शहर कार्यध्यक्ष *मा हाजी शेख* यांचा सत्कार करन्यात आले तर औसा शहरातील ऊर्दु घर ,बौद्ध विहार व जैन मंदिर येथे सामाजिक सभागृह साठी नीधी साठी पाठपुरवठा केल्या बद्दल शहर कॉग्रेस चे अध्यक्ष *मा शेख शकीलभाई* यांचा ही सत्कार करन्यात आले या वेळी औसा शहरा चे माजी उपनगराध्यक्ष मा खादरभाई शेख , मा पाशाभाई शेख, मा हमिदभाई सय्यद,अल्पसंख्यक कॉग्रेस सेल शहराध्यक्ष , मा खुंदमिर मुल्ला युवा मंच शहराध्यक्ष ,मा हासमोद्दिन शेख,अमजद शेख,अखिल शेख,शकील शेख,हकिम शेख,जलाल शेख,आसिफ शेख,सय्यद असलम,शेख रहिम,वसिम शेख,सद्दाम शेख,सलिम शेख,अलिम शेख,शेख इस्माईल,शेख सोहेल व ई....उपस्थीती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.