विलासराव देशमुख युवा मंचची बैठक संपन्न

 विलासराव देशमुख युवा मंचची बैठक संपन्न












औसा मुख्तार मणियार

काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य दादा उटगे , कॉग्रेस कमीटीचे शहराध्यक्ष  शकीलभाई शेख  यांचा सुचने नुसार  औसा शासकीय विश्रामगृह येथे विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने बैठक घेण्यात आली.या बैठकीत औसा शहरातील विवीध शाखा प्रमुख व उप प्रमुख यांची निवड होऊन  नियुक्ती पञ देन्यात आले.*यामध्ये औसा शहरातील कटगर गल्ली शाखा अध्यक्ष  पदी,* शेख ईस्राईल(बाबा)* यांची निवड करन्यात आली तर उपध्यक्ष पदी * शेख मुखिद* यांची निवड करन्यात आली ,, व तसेच कालन गल्ली शाखा अध्यक्ष पदी * शेख शहेबाज* यांची तर उपध्यक्ष पदी * शेख आशिफ* यांची निवड करन्यात आली ,,, व तसेच खडकपुरा गल्लीत शाखा अध्यक्ष पदी  शेख शेरअली* यांची निवड करन्यात आली... या वेळी विलासराव देशमुख युवा मंच चे शहराध्यक्ष * खुंदमिर मुल्ला*, कार्याध्यक्ष * अॅड सचिन मिटकरी*, हाजीभाई शेख*,* मोहसिन शेख*,*नियामत लोहारे*,* गणेश कसबे*,शहराध्यक्ष कॉग्रेस मागासवर्गी सेल औसा, * दिपक कांबळे*, प्रविण चव्हाण*,*प्रशाद फुटाने*, गणी कुरेशी, भालचंद्र जाधव, सिंकदर शेख,  शादाब हन्नुरे,  खाजा शेख, शकिल शेख,मा हाशमोद्दिन शेख, रहिम शेख वसिम शेख, सद्दाम शेख , अनस शेख,समिर शेख, अरबाज शेख, मजहर शेख, शाकिब शेख,  सरफराज शेख, असलम शेख,मुक्रम शेख, नियामत अलुरे, साहिल सय्यद,महेदी पठाण, चॉंद मैंद मा मिनहाज शेख, याहया सय्यद आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या