*शिवा लिंगायत युवक संघटनेचे नव निर्विवाचीत पद अधिकारी शिवा संघटणेचे मान्यवरा चे सत्कार* *अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद*
शिवा लिंगायत युवक संघटनेचे नव निर्विवाची पद अधिक कारी शिवा संघटणेचे लातूर उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्या संपर्क प्रमुख मा. श्री. सतिश आप्पासाहेब कानाडे सर व उस्मानाबाद शहर अध्यक्ष मा. श्री. किरण आप्पासाहेब बहिरे सर या मान्यवरा चे सत्कार मा. श्री. सतिश आप्पासाहेब कानाडे सर याच्या सत्कार प्रदेश सचिव मा. श्री . विठ्ठल आप्पासाहेब जी खरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला व मा .श्री .किरण आप्पासाहेब बहिरे सर अध्यक्ष याच्या सत्कार युवा उध्देजक मा.श्री. गणेश जी घोडके यांच्या शुभ हास्ते करण्यात आले व प्रदेश सचिव मा .श्री .विठ्ठल आप्पासाहेब खरे यांच्या सत्कार लिंगायत संघर्ष उस्मानाबाद अध्यक्ष . श्री . नकाते दीपक भाऊ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच भिम शक्तीचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री मेसाजी जानराव यांच्या सत्कार मोटर्स युनियन जिल्हाध्यक्ष मा .श्री.राज्याभाऊ कुलकर्णी- कामतीकर यांच्या शुभ हास्ते करण्यात आले ज्या माणसाला सतत शुभ शुभमंगल आणि आशा वादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमीच अंनदाने व उत्साहाने भरले हास्ते आणी उत्साही मनाच्या माणसाला नेहमी यश प्राप्ती होते .म्हणून सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार हिच यशस्वी होण्याची गुरूकिली आहे या सत्कार निमीत्या नव निर्वाचीत या मान्यवरना लाख लाख शुभेच्छां युवक उध्देजक मा . श्री .गणेश जी घोडके यानी व्यक्त केले उस्मानाबाद लातूर सोलापूर . शहर रास अभ्यासू धाडसी कणखर बाणा आसलेला शिवा संघटनेचा धुरंदर नेतृत्व सर्वसामान्याच्या आडी अडचणी धावून जाणारे
नेते मिळाले या मान्यवरना लाख लाख शुभेच्छां आशा भावना . मा .श्री . सागर सर व्यक्त केल्या . श्री . शेटे सर श्री काबले सर श्री चव्हाण सर मैराण आप्पासाहेब. शेरकर श्री मुंबरे .श्री . शेरकर . दिपक नाईक .योगश पवार. प्रदीप अंकुशराव .भगवान देडे . श्री . किरण कपाळे . पवार अमोल . पुकाळे विलास . माता भगिनी शिव बांधव सर्वाचे आभार दादासाहेब कदम यांनी केले शिव गणेश हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाल्याचे श्री . स्वामी सर यांनी जाहीर केले .








0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.