गुरुनाथ जकाकुरे यांचे निधन
औसा (प्रतिनिधी)
बोळेगाव ता.देवनी येथील वारकरी संप्रदायाचे भक्त गुरुनाथ बापूराव जकाकुरे वय 72 वर्ष यांचे सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 सुमारास वर्धापकालीन आजारामुळे लातूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. रायगड जि. प. सहशिक्षक कमलाकर जकाकुरे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,तीन विवाहित मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बोळेगाव तालुका देवणी येथे सोमवारी सायंकाळी 5.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक ग्रामस्थ उपस्थित होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.