झाडाला बांधली राखी. वृक्ष माझा भाऊ एक राखी झाडाला वृक्षाबंधन २०२१

झाडाला बांधली राखी.
वृक्ष माझा भाऊ
एक राखी झाडाला
वृक्षाबंधन २०२१

आपल्या हिरव्या भावंडांचे अधिक चांगले रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, शहरातील मोठ्या झाडांचे, दुर्मिळ झाडांचे आपण जतन करू हा विचार करत ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी जिल्हा क्रिडा संकुल मधील झाडांना राखी बांधून "झाडे लावा - झाडे वाचवा" हा संदेश लातूरकरांना दिला.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या विद्यमाने हे अनोखे रक्षाबंधन लातूर शहरात संपन्न झाले. झाडे लावल्यानंतर झाडांचे रक्षण व संगोपन खुप महत्वाचे आहे. झाडांचे रक्षण करण्याची भावना नागरीकांमध्ये निर्माण व्हावी या करीता हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
शहरात सुरु असलेली झाडांची अवैध कत्तल रोखण्याकरीता, दुर्मीळ झाडांचे रक्षण करण्याकरीता हा उपक्रम घेतला आहे असे ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या प्रो. मिनाक्षी बोंडगे, आशा अयाचित, पुजा पाटील, लक्ष्मीताई बटनपुरकर यांनी सांगितले.
"तुम्ही झाडांना वाचवा ते तुम्हाला वाचवतील" असा संदेश चौथी मध्ये शिकणारया सिध्देश राहुल माने याने दिला.
प्रदुषणापासुन झाडे आपले रक्षण करतात म्हणुन झाडांना देखील राखी बांधायला हवी असे बारावीची विद्यार्थीनी कु. विदुला राजमाने हिने सांगितले.
वृक्षांना राखी बांधून, वृक्ष रक्षणाची प्रतिज्ञा घेतली याचा आनंद झाल्याची भावना जिल्हा क्रिडा संकुल वर फिरायला आलेल्या लातूरकरांनी व्यक्त केली. कल्पना फरकांडे यांनी उपस्थीत सर्वांना वृक्ष रक्षणाची प्रतिज्ञा दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, पद्माकर बागल, बाळासाहेब बावणे, महेश गेलडा, विजयकुमार कठारे, मिर्झा मोईज, ख्वाजा पठाण, राहुल माने, सार्थक शिंदे, प्रसाद श्रीमंगले, विश्वजीत भुतडा, संजना कठारे,
खुशी कठारे, अरविंद फड, कपील काळे, शैलेश सुर्यवंशी, सुडे दयाराम, बालाजी उमरदंड, विदुला राजेमाने, सिध्देश राहुल माने, श्रवण पाटील उळुपकर, ज्ञानोबा केंद्रे यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा क्रिडा संकुल येथे कडुनिंब, कांचनार या प्रजातींची १२ नवीन झाडे लावून इतर झाडांच्या काठ्या व्यवस्थित करण्यात आल्या.
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳
प्रति संपादक
दैनिक लोकमत
कृपया झाडाला बांधली राखी या अभिनव उप्क्रमाची वरील बातमी व फोटो आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करावी ही विनंती.

--
DR. LADDA PAVAN
PADMA NAGAR, BARSHI ROAD,
 LATUR[MAH] 413531
CELL 09326511681

झाडाला बांधली राखी.
वृक्ष माझा भाऊ
एक राखी झाडाला
वृक्षाबंधन २०२१
आपल्या हिरव्या भावंडांचे अधिक चांगले रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊया, शहरातील मोठ्या झाडांचे, दुर्मिळ झाडांचे आपण जतन करू हा विचार करत ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी जिल्हा क्रिडा संकुल मधील झाडांना राखी बांधून "झाडे लावा - झाडे वाचवा" हा संदेश लातूरकरांना दिला.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या विद्यमाने हे अनोखे रक्षाबंधन लातूर शहरात संपन्न झाले. झाडे लावल्यानंतर झाडांचे रक्षण व संगोपन खुप महत्वाचे आहे. झाडांचे रक्षण करण्याची भावना नागरीकांमध्ये निर्माण व्हावी या करीता हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
शहरात सुरु असलेली झाडांची अवैध कत्तल रोखण्याकरीता, दुर्मीळ झाडांचे रक्षण करण्याकरीता हा उपक्रम घेतला आहे असे ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या प्रो. मिनाक्षी बोंडगे, आशा अयाचित, पुजा पाटील, लक्ष्मीताई बटनपुरकर यांनी सांगितले.
"तुम्ही झाडांना वाचवा ते तुम्हाला वाचवतील" असा संदेश चौथी मध्ये शिकणारया सिध्देश राहुल माने याने दिला.
प्रदुषणापासुन झाडे आपले रक्षण करतात म्हणुन झाडांना देखील राखी बांधायला हवी असे बारावीची विद्यार्थीनी कु. विदुला राजमाने हिने सांगितले.
वृक्षांना राखी बांधून, वृक्ष रक्षणाची प्रतिज्ञा घेतली याचा आनंद झाल्याची भावना जिल्हा क्रिडा संकुल वर फिरायला आलेल्या लातूरकरांनी व्यक्त केली. कल्पना फरकांडे यांनी उपस्थीत सर्वांना वृक्ष रक्षणाची प्रतिज्ञा दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, पद्माकर बागल, बाळासाहेब बावणे, महेश गेलडा, विजयकुमार कठारे, मिर्झा मोईज, ख्वाजा पठाण, राहुल माने, सार्थक शिंदे, प्रसाद श्रीमंगले, विश्वजीत भुतडा, संजना कठारे,
खुशी कठारे, अरविंद फड, कपील काळे, शैलेश सुर्यवंशी, सुडे दयाराम, बालाजी उमरदंड, विदुला राजेमाने, सिध्देश राहुल माने, श्रवण पाटील उळुपकर, ज्ञानोबा केंद्रे यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा क्रिडा संकुल येथे कडुनिंब, कांचनार या प्रजातींची १२ नवीन झाडे लावून इतर झाडांच्या काठ्या व्यवस्थित करण्यात आल्या.
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या