कदमापूर काँग्रेस शाखा उद्घाटन व काँग्रेस जनसंपर्क अभियान कार्यक्रम संपन्न..*

 *कदमापूर काँग्रेस शाखा उद्घाटन व काँग्रेस जनसंपर्क अभियान कार्यक्रम संपन्न..*






*उमरगा ग्रामिण-काँग्रेस पक्षाच्या नूतन शाखेचे उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मा.शरणजी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..*


"तसेच काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क कार्यक्रमाचे कदमापूर येथे आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना श्री शरण पाटील साहेब म्हणाले काँग्रेस पक्षामुळे विकासाची गंगा गावोगावी पोहचली आताचे केंद्र सरकार निष्क्रीय असून महागाई मुळे सर्वसामान्यांना खूप ञास होत आहे पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्याचे बेहाल होत आहेत..."

*-श्री शरण पाटील.*

*अध्यक्ष-उस्मानाबाद युवक काँग्रेस*


या कार्यक्रमास उपस्थिती उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य मा.प्रकाश आष्टे,जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मा.दिलीप भालेराव,उमरगा तालुका काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष याकूब लदाफ,युवक काँग्रेस जिल्हासरचिटणीस योगाश राठोड, उमरगा ता.युवक काँग्रेस सचिव यशपाल कांबळे,कदमापूर सरपंच मारूती मंडले,चेअरमन बाबूराव राठोड,शाखा अध्यक्ष रमेश यमपाळे, शरद आगडे,कपिल कांबळे,अर्जून मुगळे,धनराज बिराजदार,देवीदास तरमोडे,खंडू आगडे, संदिपान भाले,भास्कर एमपाळे,सतिश पाटील भैरू भाले यांची उपस्थिती तर या कार्यक्रमाला उपस्थित महिला भगिनी शेतकरी बांधव युवक मिञ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या