थायरॉईड होण्याची करणे जानून घ्या

 *थायरॉईड* 



 *थायरॉईड होण्याची करणे:* 

जर आपल्या शरीरात आयोडीनचे प्रमाण कमी झाले किंवा व्हायरल इन्फेक्शनची शक्यता असेल तर आपल्या थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते. या व्यतिरिक्त कमी थायरॉईड हार्मोन्स देखील कारणीभूत ठरू शकतात.

 ताण किंवा ताण

 हार्मोन्समधील बदलांमुळे थायरॉईड ग्रंथी देखील कमी होते.


 *थायरॉईड विकाराने ग्रस्त असणाऱ्यानी आहारामध्ये* 

अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश करा.

चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा.ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खा.

आयोडिनयुक्त मीठ, मासे, कवच असलेले मासे, अंडी, दही आणि गाईच्या दुधाचा समावेश करावा. त्यामुळे आयोडिनची योग्य पातळी राखली जाईल. गॉइटरसारखी गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून ज्यात थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढतो. त्यामुळे सोयाबीन, सॉय उत्पादनं, ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, टíनप्स, पीच, शेंगदाणे, मुळा हे गॉइट्रोजेन्स असणारे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ शिजवल्याने त्यातले घटक निकामी होतात, कारण ते उष्णता संवेदनशील असतात. परंतु हे पदार्थ केव्हा तरी आणि शिजवलेल्या स्थितीत खाणंच योग्य.

नाचणी, बाजरी, दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या सूपच्या आणि रसाच्या स्वरूपात खाव्यात. टोमॅटो, गाजर, आंबे, पपई, अननस, संत्री ही पिवळी-नािरगी फळं खावीत. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा, अळशी, तीळासारख्या तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं लो-फॅट दूध/गाईचं दूध, ताक, दही आदींच्या सेवनाने आपण निरोगी राहतो.


 *हायपरथायरॉईड साठी योगासने आणि प्राणायाम:-* 

सेतूबंधासन,मार्जरासान,शिशु

आसन,शवासन,मंदगतीने केलेले सूर्य नमस्कार ,उज्जयी, भ्रमरी (भ्रमराप्रमाणे श्वसन), नाडी शोधन आणि शीतली आणि शीतकारी


 *हायपोथायरॉईड साठी योगासने:-* 

सर्वांगासन,अधोमुखासन,विपरीतकरणी,जानू शीर्षासन,मत्स्यासन,हलासन, मार्जरासान

वेगाने सूर्य नमस्कार


परंतु प्रत्येकाची प्रकृती, दिनचर्या व राहणीमान वेगळे असते त्यामुळे आहार तज्ञांचा सल्याने आहारात बदल करावे… 

*अब औसा शहर मे मुंबई का थायरोकेअर रिसर्च ब्लड(खून) कलेक्शन सेंटर/लॅब*

           फुल्ल बॉडी हेल्थ चेकअप                  

    ~*6500*~ रु.के 65 टेस्ट सिर्फ*1400* रु मे।*रिसर्च सेंटर लॅब मुंबई मे MD डॉ.टेस्ट करेंगे।*

★CBC-28 टेस्ट- कम्प्लेट ब्लड

    काउन्ट,पेशी,खून की कमी,कॅन्सर प्रायमरी टेस्ट

* Cardiac Marker-4 टेस्ट

*हार्ट/दिल/हृदय के लिये*

★KFT-4 टेस्ट - किडनी प्रोफाइल.

★LFT-11 टेस्ट लिव्हर प्रोफाइल,पिला कउल.

★प्रोटीन,अलबुमीन,ग्लोब्युलीन-3 टेस्ट

★(HbA1C,ABG):2 टेस्ट पीछले 3 महिने की एवरेज शुगर।

★Lipid Profile-8 टेस्ट 

कोलेस्टेरॉल(चरबी)हार्ट प्रोफाइल।

★T3,T4,TSH-3 टेस्ट थायरॉईड प्रोफाइल।

★Uric Acid-घुटने दर्द,वात,मुतखडा.

★Calcium-जॉईंट पेन,हड्डी की मजबुती।

★Iron-कमझोरी।

*लॅब टेकनोलॉजिस्ट:*

22 साल तजुर्बा(एक्सपेरिएंस):

अतिख शेख(M.Sc,MLT,DMLT)

आधार कॉम्प्युटराइझ्ड क्लिनिकल लॅब(खून,रक्त तपासणी)& थायरोकेर कलेक्शन सेंटर,कुमारस्वामी कॉलेज के सामने,ICICI बँक के पिछे, औसा।

*सुबह 6:00 से रात 9:00 तक।*

*शुगर पेशंट,बुढे और औरतों के लिये घरतक खिदमत(सेवा)।*

Call:9822944421,7972997543

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या