*वाहनधारकांसाठी लायसन्ससाठी एमबीबीएस डॉक्टरांचे सर्टिफिकेट बंधनकारक*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने सारथी सॉफ्टवेयर मध्ये मोठा बदल केला आहे -
त्यानुसार आता चाळीस वर्षापुढील व्यक्तींना वाहन परवाना काढताना एमबीबीएस डॉक्टरचे ऑनलाईन सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आले आहे - असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले
*आरटीओत मोबाईल नंबर अपडेटची सोय* - वाहन खरेदी - वेळी नोंदणी केलेला मोबाईल बंद असेल तर आपला चालू मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची सोय आरटीओ मध्ये देण्यात येईल
तसेच वाहन नोंदणी करताना आधार कार्ड व पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे - असे केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने सांगितले
*ड्रायविंग लायसन्ससाठी एमबीबीएस डॉक्टरांचे* - सर्टिफिकेट बंधनकारक आहे , हि माहिती सर्व वाहनधारकांसाठी खूप महत्वाची आहे

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.