*नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन*
दि. 24 - उस्मानाबाद -
नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी हे सातवा वेतन आयोग व निवृत्ती वेतना यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोनाला बसले आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की मार महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना शासनाकडून सहाय्यक अनुदान १००+१० दहा टक्के मिळते परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांना नगर परिषद फंडामधून निवृत्ती वेतन किती वेतन केले जाते शासनाचे अनुदान मिळाल्यास मिळाल्यानंतर प्रत्येक महिन्यात दिनांक 28 पर्यंत निवृत्ती वेतन केले जात नाही कर्मचारी संघटनेसोबत पगार व निवृत्ती वेतन करार केला असून वेळेवर निवृत्ती वेतन केली जात नाही केली वेळोवेळी टाळाटाळ केली जाते.
12 जुलै 2019 रोजी नगर परिषद परिषदेचे सर्व कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळण्यासाठी काम बंद आंदोलन केले होते नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी प्रतिष्ठित नगरसेवक समोर आश्वासन दिले होते पर्यंत मुख्याधिकारी यांनी स्थायी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आचा एक हप्ता पूर्ण दिला पण भेदभाव करून सेवानिवृत्त कर्मचारी यांना लमसम रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा केली सुरक्षित ठेव एफडी मोडून स्थायी कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यात आली.
वरील कृत्यामुळे आम्ही सोबतच्या सोबतच्या 29 जुलै 2019 चे पत्रानुसार आम्ही निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्याने सातवा वेतन देणे आवश्यक आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे यांचे आदेशानुसार एफडी मोडून रक्कम जमा केली शासनाचे आदेश असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन दोन हप्ते इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन वर्षापासून उपदान रजा रोखीकरण व इतर लाभ वेळेत मिळवले तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पुढील मागण्या येतेकी प्रत्येक महिन्याचे एक तारखे सेवानिवृत्त वेतन केले जावे 7 वा वेतन आयोगाची रक्कम प्राधान्याने तात्काळ देण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे या निवेदनावर सेवानिवृत्त कर्मचारी मोहनराव देशपांडे, ईसाक बागवान,डी.आर वाघमारे, विठ्ठल गोरवे ,रानबा गेजगे,उमाकांत राऊत, मकबुल तांबोळी, मोहम्मद उस्मान विश्वास चंदने महबूब शेख आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.