कुमठा गावात केली डेंग्यू ची फवारणी
लातूर जिल्हा प्रतिनिधी राहुल शिवणे
उदगीर तालुक्यातील कुंमठा या गावात केली डेंगू ची साथ रोखण्यासाठी केलेली फवारणी महाराष्ट्रात अगोदरच चालू असलेले कोरोना महामारी चा काळ यामुळे अनेक लोकांना अडचणीत आलेले अनेक लोक धोक्यात आले आणि लोकांना त्रास सहन करावा लागला अनेक लोक दगावले काही नाही या रोगामुळे मृत्यूच्या दारात जावे लागले असा काळ असतानासुद्धा डेंग्यूची साथ पसरत आहे आणि पावसामुळे सगळीकडे मच्छर जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे डेंग्यूची साथ जास्त असण्याची शक्यता आहे डेंग्यूची साथ पोहोचू नये आपल्या पर्यंत प्रत्येक कार्यात संरक्षण व्हावे म्हणून गावोगाव फवारण्या केल्या जात आहेत याची फवारणी उदगीर तालुक्यातील कुमठाया गावात करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय कुंमठा यांच्यावतीने पुर्ण गावात फिरून रोखण्यासाठी फवारणी करण्यात आली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.