वयोवृद्ध व हालचाल करू न शकणार्‍या नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात यावी

 *वयोवृद्ध व हालचाल करू न शकणार्‍या नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात यावी अशी मागणी,लसीकरण अधिकारी डॉ.अमोल मिटकरी यांना उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य,श्री.आनंद (दादा) कंदले व युवा नेते राहुल(भैय्या)साठे यांच्या वतीने करण्यात आली.*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या