उस्मानाबाद शहरात कोरोना लसीकरण शिबिरास प्रतिसाद*

 *उस्मानाबाद शहरात कोरोना लसीकरण शिबिरास प्रतिसाद*




दि. 9 - उस्मानाबाद -


शहरातील नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र क्र . १ वैराग रोड उसनाबाद व शम्स एज्युकेशन सोसायटी व उस्मानाबाद व ए.सी.एम. ग्रुप आणि युवा मशाल ग्रुप उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शम्सुल उलुम उर्दू हायस्कुल उस्मानाबाद येथे आज दिनांक ९ / ९ / २०२१ रोजी कोवीड व्हॅक्सीन ( कोवीशिल्ड १ ला व २ रा डोस ) १८ वर्षा वरील सर्व नागरीकांना देण्याचे आयोजन करण्यात आले उद्घाटक म्हणुन श्री शेख लईख अहमद अब्दुल रहिम व मुख्याध्यापक श्रीमती रेशमा परवीन व वैद्यकीय अधिकारी डॉ . शकील खान सर ए.सी.एम. ग्रुपचे अध्यक्ष श्री अजहर चांद मुजावर , युवा मशाल ग्रुप चे श्री शेख जफर रब्बानी व त्यांचे सहकारी उपस्थित होते .


यावेळी प्राथमीक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, श्रीमती गायकवाड , PHN रत्नाकर पाटील , आरोग्य सेवक श्री काकडे, श्री मगर , श्री शिंदे , श्री चव्हाण, श्री शेट्टे , सिस्टर आशा वर्कर श्रीमती रहेमुन फातेमा , डाटा ऑपरेटर श्री समीर शेख लिपीक श्री नितीन सुरवसे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले. 138 लोकांना लसीकरण या शिबिरात करण्यात आले व या भागांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.




*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या