*युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, मा शरणभैय्या पाटील (मुरूमकर) यांची तपसेचिंचोली येथे सदिच्छा भेट*
औसा प्रतिनिधी:-
दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,तथा उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते मा शरणभैय्या पाटील (मुरूमकर) यांनी तपसेचिंचोली या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उमरगा तालुक्याचे सभापती ,सचिन पाटील, नवयुवक काँग्रेसचे महालिंग बाबशेट्टी , संजय अम्माशेट्टी ,राहुल वाघ, तपसेचिंचोलीचे सरपंच विश्वंभर सुरवसे, उपसरपंच युवराज यादव, ग्रामपंचायत सदस्य प्रविण कांबळे, राजेश पाटील, विलास मुळे, बंडेश्वर मुळे , मुन्ना पठाण , मधुकर मुळे, रामेश्वर वडगावे, संगम मुळे, खंडू शिवरे, प्रशांत कुलकर्णी , खंडू मुळे, अनंत किडीले , अरुणकांत गाडे, उद्धव तुगावे , माऊली भोसले, सूरज मुळे, गुड्डू पाटील , आदी सर्वजण उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.