रुजु झाल्यापासून तिसऱ्याच दिवशी भादा च्या विलास नवले यांनी अवैध देशी व विदेशी दारू विक्रीवर टाकले धाड
४९, ५६० ची दारु जप्त
औसा प्रतिनिधी विलास तपासे
औसा तालुक्यातील भादा येथे परवा नवीन रुजू झालेले API विलास नवले पहिल्याच दिवशी भादा परिसरातील ४५ गावांतील महिलांनी भादा पोलीस स्टेशन वर आक्रोश मोर्च
काढला होता प्रत्येक महिला आपल्या भाषणातून गावामध्ये अवैध दारु चा धंदा व गावामध्ये महापूर होत आहे प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देवून देखिल कोणत्याही अधिकाऱ्यांनी ठोस पणे कार्यवाही केली नाही कारवाई केली पण थातूरमातूर केली आणि पुन्हा गावांमध्ये दारु विक्री चालू झाली काही महिलांचे तर संसार उध्वस्त झाले अनेक गावांमध्ये विनधास्त पणे दारू विक्री मोकाट प्रमाणात चालू आहे अशा अनेक समस्या भादा पोलीस स्टेशन समोर मांढल्या
सर्व महिलांचे समस्या API विलास नवले यांनी समजून घेतल्या आज मातोळा देवताळा परिसरात देशी व विदेशी मातोळ्यामध्ये दोन दारू विक्रेते देवताळा रोडवर एक दारू विक्रीता एकूण तीन जणांवर अटक करुन कारवाई करण्यात आली देवताळा रोठवर 1200 व मातोळा मध्ये 14040 आणि 34320 एकुण मिळून 49560 रुपयांची देशी व विदेशी दारु पोलीसांनी पकडली
खाजगी वाहनाने, पोलीस पथके तयार करून, मतोळा, हिप्परगा, देवताळा, बेलकुंड या चार गावात एकlच वेळी प्रो रेड करण्यात आल्या,
* 03 प्रो रेड झाल्या असून दारू व दारू विक्रीचे साहित्य असा एकूण Rs.49,560/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[1.अण्णासाहेब हरिबा शिंदे 2. ज्ञानोबा देविदास आनंदगावकर दोघे रा. मातोळा,
3. बालाजी शहाजी बर्डे रा. मातोळा
4.फिरोज मैनोद्दीन शेख रा. हिप्पर्गा. ता. औसा
API विलास नवले, PSI महेश मुळीक, दोलारे, चंदु सूर्यवंशी,-गिरी, NPC/835 कलमे, PC/1766- या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.