अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य. च्या वतीने कल्याण अपंग आयुक्त पुणे. येते घेराव आंदोलनामध्ये. आपंग जनता दलाचे. सर्व पदाधिकारी उपस्थित राहावे.
अपंग नेते शेख अनिस पत्रकार. संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते. यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन.
लतूर :-अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. मा. श्री. अनिस शेख. पत्रकार तथा अपंग नेते. यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण. महाराष्ट्र मध्ये दिव्यांगांना न्याय व हक्काचे कार्य सुरू असुन. ग्रामीण व शहरी भागातील गरीब गरजू अपंगांना शासनाच्या योजना व सवलतीचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून नियमावली बनवण्यात यावी व अपंगा च्या जीवनाशक मागण्यासाठी अपंग जनता दल (सामाजिक संघटना) महाराष्ट्र राज्याच्या वतीने. गुरुवार दि.09/09/2021.रोजी. अपंग कल्याण आयुक्त पुणे. येथे घेराव आंदोलन.अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले आहे. तरी या आंदोलनाला अपंग जनता दलाचे. सर्व राज्य पदाधिकारी. जिल्हा पदाधिकारी. तालुका पदाधिकाऱ्यांनी. न चुकता हजर राहवे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान श्री. शंकर सर्जे प्रदेश उपाध्यक्षा यांनी केलं आहे. शंकर सर्जे मो. 9960481809
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.