उस्मानाबादमध्ये राजकीय भुकंप
युवातरुणांचा नगरपालीकेसाठी स्वतंत्र्य पँनल करुन लढण्याचा संकल्प!
*अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद*
तरुणांच्या निर्णयाला शहरभरातुन उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा.
शहराच्या विकासाच्या दृष्टीचे नवतरुणांनी राजकारणात यावे अशे प्रत्येकाला वाटत आहे.व काळाची गरज ही आहे. पण दुर्दैवाने हे फक्त नेते मंडळींच्या भाषणात बोलले जाते पण जेंव्हा तरुण पुढे येतात तेंव्हा मात्र नेते मंडळी गुत्तेदारांच्या समर्थनार्थ असतात. असे राजकारण मागील कित्येक वर्षापासुन उस्मानाबाद वासीयांनाी अनुभवलेला आहे अशा राजकारणामुळेच शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवतरुणांनी आता पुढाकार घेतलला दिसत आहे. पक्षीय झेंड्यांच्या लढतीत तरुणांचा पँनेल टक्कर देणार असल्याचे शहरभारातुन तर्क वितर्कांना उधान आलेला आहे. संकल्पना दुरदृष्टी व अजेंडा असलेल्या युवा तरुणांकडुन शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.