राज्यपाल नियुक्त आमदार कोठ्यातून जेंष्ठ राष्ट्रीय ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांना नियुक्ती द्यावी: माणिकराव शिंदे*

 *राज्यपाल नियुक्त आमदार कोठ्यातून जेंष्ठ राष्ट्रीय ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांना नियुक्ती द्यावी: माणिकराव शिंदे*



येवले  रिपोर्टर न्यूज़ बीयूरो 

‌आज येवले शहरात मिल्लत नगर शादी हॉल येथे ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन ची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन नाशिक जिल्हा अध्यक्ष तन्वीर खान राज्य समनव्यक  मिर्जा अब्दुल कय्युम नदवी माजी जिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार हारून भाई शेख समाजवादी पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष इमरान चौधरी शिरील अभंग नसीम भाई ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी अहमदनगर जिल्हाध्यक्ष फय्याज बागवान अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष इक्बाल काकर अहमदनगर जिल्हाकार्यध्यक्ष आरिफ कुरेशी अहमदनगर जिल्हासंघटक इब्राहिम बागवान जिल्हासचिव अजीज अत्तार श्रीरामपुर तालुकाध्यक्ष फय्याज मुलांनी आरिफ भाई अतीक तांबोळी आदि उपस्थित होते कार्यक्रम ची सुरुवात अल्लाहच्या नामस्मरणाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी होते जिल्हाध्यक्ष तनवीर खान यांच्या हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष शब्‍बीर अंसारी यांचे सत्कार करण्यात आले याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्षपदी अतिक गाजी तसेच येवला शहराध्यक्ष पदी हाजी मोहसिन भाई शेख (दादा फिटर) तालुकाध्यक्षपदी मुन्ना भाई तांबोळी आदिंची नियुक्ती करून प्रमाणपत्र देण्यात आले अजहर शहा यांनी मान्यवरांचे परिचय करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल काकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या कामाचे व संघटनांच्या नियोजनाबाबत माहिती दिली नाशिक जिल्हाध्यक्ष तनवीर खान यांनी नाशिक जिल्ह्याचे कार्य व जिल्हाकार्यकरणीची माहिती सर्वांना सादर केली आजपर्यंत संघटनेच्या विविध कामांचे विवरण व संघटनेचे उद्देश याबाबत मार्गदर्शन केले अतिक गाजी व ऍड वसीम अन्सारी यांनी भाषण केले ज्येष्ठ नेते माणिक भाऊ शिंदे यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे त्यांनी आपल्या आयुष्याचे सलग 42 वर्ष ओ बी सी विकासासाठी व उद्धारासाठी खर्च केले आज पर्यंत कुठल्याही लोभाला बळी न पडता कुठल्याही राजकारणाला बळी न पडता फक्त ओ बी सी समाजाचे विकास एकच विषयावर प्रामाणिक काम केले आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कार्यरत आहे मी आज या सभेत आपणा सर्वांना असे आवाहन करतो कि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय अजूनही निकाली लागलेला नाही कदाचित बारा आमदार लाभत नाही किंवा निवड होत नाही असे नाही तर त्यात शब्बीर अहमद अन्सारी नाव नाही म्हणून परमेश्वरानेच सदर विषय अजूनही पूर्ण केले नाही म्हणून आज या बैठकीत आपण सर्व एक ठराव करून सर्व पक्ष व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांना विनंती पत्र देऊन शब्बीर अन्सारी साहेब यांना राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून आमदार करण्यात यावे अशी मागणी करू असे आव्हान केले अध्यक्षीय भाषणात अन्सारी साहेब यांनी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन च्या वतीने विविध ओ बी सी नेत्यांसोबत ओ बी सी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज पर्यंत संघटनेच्या माध्यमातून जे प्रयत्न केले त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली 2018 मध्ये संविधान के सन्मान में ओ बी सी अब मैदान में ही राष्ट्रव्यापी चळवळ उभी करून मुंबई येथे समारोप केले याप्रसंगी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब हे देखील उपस्थित होते ओ बी सीं वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ओ बी सी मुस्लिम ऑर्गनायझेशन खंबीरपणे उभी राहील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेल येवले शहरातील नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा कुठे माझी मदत लागली त्यांनी मला निसंकोच संपर्क करावा आपल्या पदाचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना ओ बी सी चे दाखले काढून द्या असे आवाहन केले अजीज भाई शेख यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमासाठी शहरातील अतिक गाजी अमजद मेंम्बर अजहर शहा रिजवान मेंबर मलिक मेंबर मजीद सर अजीज भाई शेख एडवोकेट वसीम अन्सारी नदीम अन्सारी फारूक अन्सारी रफिक शह साजीद अन्सारी नुरा वस्ताद रियाज शेख शहर काजी सलीमोद्दीन इलियास पहिलवान पप्पू भाई फिटर एजाज मेंबर एडवोकेट जब्बार शेख कोमल ताई वर्धे  सारी अन्सारी रफिक अंसारी आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या