देशविदेशी दारु नंतर आता जुगारावर धाड
औसा प्रतिनिधी विलास तपासे
नूतन स. पो. नि. यांच्या मार्गदर्शनाखाली आज वडजी येथे जुगार खेळणाऱ्यावर धाड टाकण्यात आली औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हद्दीतील महिलांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता. यावर भादा पोलीस आता ऍकशन मोडमध्ये आले आहेत. काल रात्री भादा ते वडजी जाणारे रोडलागत वडजी शिवारात बालाजी दगडू मुळे यांचे शेतात पत्त्याची/ जुगार शौकिनाची महाफील सुरू झाल्याचे माहिती मिळताच भादा पोलिसांनी धाड टाकली आहे.
आरोपी :
. आरिफ अहमद पठाण
रामानंद लिंबराज हजारे,
मोहन वृष्चिकेत गायकवाड
बाळू नंदकुमार फरतlळे
वाजिद मुनवर शेख
पोपट सोमनाथ गाडेकर
.किशोर चीतानंद चंबर्गे
अनु क्र.1 ते 7 रा.भादl.
तानाजी धोंडीराम जाधव
बालाजी दगडू मुळे
सुशांत सतिश मुळे
अनु क्र. 8 ते 10 रा. वडजी
पो स्टे भादा हद्दीत,
भादा ते वाडजी जाणारे रोडलागत मौजे वडजी शिवारात,बालाजी दगडू मुळे यांचे शेतात पत्त्याची/जुगार रेड करण्यात आली-
शेतमालकही पत्ते खेळताना मिळून आल्याने त्याचेवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.
एकूण 10 आरोपी अटक केले आहेत.
त्या सर्वांना पो स्टे कडून चांगला प्रसाद देण्यात आला.
मुद्देमाल -रोख रक्कम, मो. फोन व मो. साहित्य . असा एकूण:4,38,710/- रू. माल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मां. पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक, व Dysp यांचे मार्गदर्शनाखाली , API विलास नवले, PSI शिंदे, HC दोलारे, फड,गिरी, NPC/835 कलमे, - क्षिरसागर, PC- चव्हाण, यांनी हि कामगिरी केली केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.