औसा खरेदी-विक्री संघाचे मोफत नाडी परीक्षण व सर्वरोग निदान शिबिरास प्रतिसाद


औसा खरेदी-विक्री संघाचे मोफत नाडी परीक्षण व सर्वरोग निदान शिबिरास प्रतिसाद






औसा रिपोर्टर न्यूज़ बीयूरो 

आज औसा येथे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) लातूर व औसा तालुका खरेदी विक्री संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व नाडी परिक्षण तसेच सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना मा. जिल्हाप्रमुख तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती लातूर संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, डॉ दत्तात्रय दगडगावे, डॉ महेश बागडे, वैद्य धनंजय राजमाने, डॉ.संतोष पाटील, डॉ. सायली कदम, डॉ. समिक्षा सावंत, दयानंद पाटील, लखमवाड सर, कुभांर सर, पांचाळ राम, संजय सोमवंशी, अक्षय जाधव तसेच पत्रकार बंधु व मोठय़ा प्रमाणात लोक उपस्थित होते

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या