हासेगाव वेताळेश्वर शिक्षण संस्थे मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व २७ वा विद्यापीठ वर्धापनदिन उत्साहात साजरा

 *हासेगाव वेताळेश्वर शिक्षण संस्थे मध्ये  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व २७ वा विद्यापीठ वर्धापनदिन उत्साहात साजरा* 








औसा तालुक्यातील हासेगाव येथील वेताळेश्वर शिक्षण संस्थे मध्ये  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा वर्धापनदिन अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. प्रत्येक मराठवाड्यातील नागरिकांसाठी हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो . भारता मध्ये तसेच संपूर्ण जगा मध्ये महामारी आलेली आहे म्हणजेच कोरोणा सारखी महामारी असताना सामाजिक अंतर ठेवून व संसर्ग होवू नये याची खबरदारी घेऊन  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्य ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पाडण्यात आला  या प्रसंगी   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे, सचिव  श्री वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे  प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य रबीक खान , राजीव गांधी इन्सटीट्युट ऑफ पोलिटेक्निक, हासेगाव च्या प्राचार्या सौ योगिता बावगे, ज्ञानसागर विद्यालयाचे  मुख्याध्यापक कालिदास गोरे , गुरुनाथअप्पा बावगे  इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक आनंद शेंडगे आणि  लातूर सायन्स कॉलेज चे श्री अनंत लांडगे , लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज प्राचार्य सतीश गायकवाड श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ई. उपस्तीथ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या