विश्वनाथ अप्पा बिराजदार यांचे दुःखद निधन

 विश्वनाथ अप्पा देवराम अप्पा बिराजदार यांचे दुःखद निधन





लातूर एल. आय. सी.कॉलनी विद्यानगर येथे कै. विश्वनाथ अप्पा बिराजदार यांचे दी.22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8.वा.राहत्या घरी निधन झाले.मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी लक्ष्मी बाई यांचे निधन झाले.. दी.23 सप्टेंबर रोजी सिध्देश्वर स्मशान भूमीत विश्वनाथ अप्पा यांच्यावरअंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात मुलगा विद्या हनुमान प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजकुमार बिराजदार,सोमनाथ बिराजदार,दोन बहिणी,दोन सूना,नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या