*धान्य रेशन कार्डवर कमी मिळत असेल तर ! येथे करा तक्रार
*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद,
तुम्हाला माहिती असेल - रेशन कार्डच्या माध्यमातूनच सरकार आपल्याला आणि राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबीयांना रेशन पुरवते
मात्र अनेक वेळा डीलर्स किंवा रेशन दुकानदार - रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात अशा तक्रारींसाठी - सरकारने *1800 22 4950* हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे
येथे तुम्ही तक्रार करू शकता आणि आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकता - याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव सुद्धा जोडू शकता
*कमी रेशन मिळत असेल* - तर तक्रार करता येते हि माहिती, सर्वांसाठी खूप महत्वाची आहे -
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.