औसा येथे मिशन कवच कुंडल' अभियान
औसा दि 8-10-21 ते 14-10-21 या कालावधीत करोना लसीकरण 100 टक्के साध्य करण्यासाठी ' मिशन कवच कुंडल' अभियान राबविण्यात येणार आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की ,ज्यांनी आतापर्यंत करोना लस घेतली नाही,किंवा एकच डोस घेतला आहे त्या सर्वांनी लस घ्यावी ही विनंती वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, औसा यांनी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.