सामाजिक सेवा हाच देवापर्यंत ‌पोहचन्याचा मार्ग आत्माराम महाराज कुमठेकर

 सामाजिक सेवा हाच देवापर्यंत ‌पोहचन्याचा मार्ग आत्माराम महाराज कुमठेकर





उदगीर तालुका प्रतिनिधी रामदास मिरकले

सद्या प्रत्यकाने पाहिले तर आपण पोटभर जेवण करण्याइतके प्रत्यकाजवळ आहे ‌ पण समाजात असे काही व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे दोन वेळेचे 

अन्न घेण्या सारखी सुद्धा परिस्थीती नाही नविन कपडे त्यांना कधी घेण्या हे सारखी सुद्धा   गरजु व्यक्तींच्या आपण जर पोटभर अन्न दिले. तर त्यांच्या पोटातील अग्नी देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देते व त्यांचा आत्मा पण. तृप्त होतो या कलयुगात सगळ्यात मोठे साधना हेच गोर गरीब लोकांची सेवा 

सेवा केल्याने ते आपणास मनातुन आशिर्वाद देतात हीच ती. साधना आहे हजार वर्षे तप केलेले पुण्य एकीकडे आणी गोर गरीब लोकांची मदत करणे एखाद्या चा आत्मा तृप्त करणे हेच भगवंताला लवकर प्राप्त करण्याचे साधन आहे का सर्वांना आपल्या सारखाच जिव असतो सर्वांना आपले समजुन चला संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भुता परस्परे पडो मैत्र जीवांचे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या