वसंतराव ढोरमारे यांचे निधन
औसा (प्रतिनिधी) दि.२
वसंतराव गणपतराव ढोरमारे वय 80 वर्ष राहणार हरवाडी ता. लातूर यांचे शुक्रवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात २ मुले ३ विवाहित मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर हारवाडी येथे शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.