श्री मुक्तेश्वर प्रा थमिक विद्यामंदिर औसा येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

 श्री मुक्तेश्वर प्रा थमिक विद्यामंदिर औसा येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप








औसा श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर औसा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री दयानंद महेश शंकर आप्पा कल्याणी यांच्यातर्फे शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप अडवोकेट अशोक रावते व प्रा शिवरुद्र मुर्गे शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप कुमार माशाळे यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनीआपल्या प्रास्ताविक मध्ये ऑनलाइन शिक्षणाविषयी माहिती सांगितलं येणाऱ्या परिस्थितींना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे अससांगितले तसेच प्रा शिवरुद्र मुर्गे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा सादर केला याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व काही विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री बालाजी भिसे सर यांनी व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या