प्रहार च्या युवक तालुका अध्यक्ष पदी अमित कंठे यांची निवड
लातूर जिल्हा प्रतीनिधी राहुल शिवणे
वंदनीय ना.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे , महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले , व उदगीर-जळकोट विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या युवक अध्यक्ष पदी अमित कंठे यांची निवड करण्यात आले.तर शिवाजी हैबतपुरे तोंडार ग्रामपंचायत उपसरपंच यांचे प्रहार पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आले...
यावे तालुका कार्याध्यक्ष - महादेव आपटे, तालुका उपाध्यक्ष-महादेव मोतीपोवळे,ता.उपाध्यक्ष- संदीप पवार , सचिव- अविनाश शिंदे , शहर संपर्क प्रमुख - चंद्रकांत भोसगे , शहर सचिव - बालाजी बिरादार , शहर सह- संपर्क प्रमुख संजय महापूरे, नळगीर सर्कल प्रमुख-विलास बंडे, सुमित कंठे- शहर उपाध्यक्ष , रवी आदेप्पा - ता.चिटणीस , अभय कुलकर्णी - ता.प्रसिद्धी प्रमुख ,ता.महिला अध्यक्ष - कांचन भोसगे , विजयमाला हारगे, ज्योती कार्लेवाड ,सीमा शेख इतर प्रहार सेवक उपस्थित होते ..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.