अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निवडी जाहीर.

 अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निवडी जाहीर.





 *अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य* या समिती मध्ये *जालना* येथील हिराताई जाधवर यांची *जालना महिला जिल्हाध्यक्षा* पदी निवड तर *पुणे* येथील सुमन दिघे यांची भोसरी शहर महिला उपाध्यक्षा पदी निवड तर *ठाणे* येथील दिलशाद शेख यांची ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *नांदेड* येथील मोहम्मद शकील यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *दरेवाडी जि.लातुर* येथील नारायण पांढरे यांची देवणी तालुका उपाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *बारामती जि.पुणे* येथील अलिफिया शहापूरवाला यांची बारामती महिला शहर उपाध्यक्षा पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *उदगीर जि.लातूर* येथील शेख सलमान यांची आयटी सेक्टर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *परभणी* येथील वहाब शेख यांची पालम शहराध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *अकोला* येथील विकार अहेमद देशमुख यांची विदर्भ विभाग सचिव पदी निवड तर *भोसरी जि.पुणे* येथील सुलोचना तनपुरे यांची भोसरी शहर महिला उपाध्यक्षा पदी निवड तर *नागपूर* येथील हाजी मोहम्मद तारीख यांची नागपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड तर *लातूर* येथील डॉ.खीजर शेख यांची आरोग्य सेल मराठवाडा अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *जुन्नर जि.पुणे* येथील अदिनाथ राऊत यांची जुन्नर तालुकाध्यक्ष पदी निवड तर *लातुर* येथील अहमद तांबोळी यांची अल्पसंख्याक लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड तर *बीड* येथील डॉ.सईदुलहख शेख यांची आरोग्य सेल महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *पुणे* येथील सुवर्णा कोळी यांची भोसरी शहर महिला सचिव पदी निवड तर *जळकोट जि.लातुर* येथील ऐनोद्दीन शेख (पटेल) यांची जळकोट तालुकाध्यक्ष पदी निवड तर *खडकी जि.पुणे* येथील मुमताज शेख यांची खडकी बाजार कॅन्टोनमेंट शाखा अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा फेर निवड तर *बाभळगाव जि.लातूर* येथील शेख दिलदार यांची लातूर जिल्हा अल्पसंख्यांक संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड संतोष शिंदे  यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्रात

 *माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली.

*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या