श्रीमती प्रयागबाई खुरपे यांचे निधन
औसा प्रतिनिधी औसा येथील श्रीमती प्रयागबाई तुकाराम खुरपे वय 82 वर्ष यांचे गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास वर्धापन कालीन आजारामुळे दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पाच मुले दोन विवाहित मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे प्रा गोरोबा खुरपे आणि मनोहर खुरपे यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पार्थिव देहावर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जुना बोरफळ रस्ता औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यविधीसाठी एक समाज बांधव व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.