लातूर जिल्ह्यात MIM ला भगदाड, माजी जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश
लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील नगरपालिका ही सर्वात मोठी नगरपालिका आहे. उदगीर नगरपालिकेतील 5 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करनार आहेत. या प्रवेशाच्या राजकारणाने उदगीर नगरपालिकेत खळबळ उडाली आहे.
MIM चे नगरसेवक व जिल्हा अध्यक्ष ताहेर सय्यद हे आपल्या समर्थका सह
आज मुंबई येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी चे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला
या घटनेमुळे मात्र उदगीर नगरपालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे कारण MIM उदगीर नगरपालिकेत महत्त्वाची भूमिका निभावत आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.