"ईद-ए-मिलाद" निमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा आयोजित.


"ईद-ए-मिलाद" निमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा आयोजित.




✨✨✨✨✨✨✨✨✨✨

*ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र* आयोजित * 

           🏆 *स्पर्धा!*🏆

    🏆🎉 *स्पर्धा!!*🎉🏆

   🏆✨ *स्पर्धा!!!*✨🏆 


     *"ईद-ए-मिलाद" निमित्त आयोजित करीत आहोत राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा.*         


*विषय:-शिकवण पैगंबरांची*


 *✒️दिनांक :- १५.१०.२०२१ ते १७.१०.२०२१* 


 *✒️स्पर्धेची वेळ :- दि. १५.१०.२०२१ रोजी सकाळी ७ 🕖 वाजेपासून ते १७.१०.२०२१ रात्री १२🕛 वाजेपर्यंत.* 


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


  *✒️स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे :-* 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇


💠कविता ही *टंकलिखित केलेलीच* असायला हवी.


💠सुरूवातीला *स्पर्धेसाठी* असे लिहिणे आवश्यक आहे.


💠कविता ही *जास्तीत जास्त २० ओळीची असायला हवी.*


💠 निवडलेल्या विषयाचा *आशय* कवितेमध्ये येणे आवश्यक आहे. विषय शब्द नाही आला तरी चालतो.


💠 *कविता प्रतिलिपी, स्टोरीमिरर किंवा अन्य ठिकाणी प्रकाशित झालेली नसावी किंवा तेथील दुसऱ्या लेखकाची कॉपीपेस्ट केलेली नसावी, तसे आढळून आल्यास स्पर्धकास स्पर्धेतून बाद केले जाईल.* 


💠 *व्याकरण व इतर बाबी तपासूनच कविता समूहात पाठवावी.*


💠 *शेवटी आपले नाव, जिल्हा राहण्याचे ठिकाण व फोन क्रमांक नमूद करणे आवश्यक.* 


💠 *स्पर्धेदरम्यान इतर पोस्ट टाकू नये,* तसे केल्यास तो स्पर्धक बाद असेल व त्याला न सांगता समूहातून निष्कासित करण्यात येईल.


💠 *एकदाच पाठवलेली कविता मान्य असेल.* 


💠कविता *स्पर्धा समूहातच पाठवावी.*


💠 *कोणत्याही* *पदाधिकारीला वैयक्तिक कविता पाठविल्यास ती कविता संकलनात घेण्यात येणार नाही*


💠ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य समूहात निकाल निरपेक्षपणे लावला जातो म्हणून निकालानंतर कोणीही विचारणा करू नये.


💠 *परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.*


💠परीक्षकांची नेमणूक त्यांच्या त्याच क्षेत्रातील अनुभव, गुणवत्ता व पात्रतेनुसारच केली जाते त्यामुळे त्यांच्या निर्णयाला कोणीही आव्हान देऊ नये, तसे आढळल्यास त्यास समूहातून निष्कासित करण्यात येईल व स्पर्धेतून बाद आहे असे घोषित करण्यात येईल.


💠परीक्षकांचा निर्णय आल्यावर समूहात निकाल घोषित करण्यात येईल, त्याआधी सतत विचारणा करू नये.


💠स्पर्धेदरम्यान वाद घालू नये, तसे आढळल्यास त्या व्यक्तीस तात्काळ निष्कासित करण्यात येईल.


 *💠 परीक्षक निकालावेळी कळतील🙏* 


*🏆🏆🏆 बक्षीस 🏆🏆🏆* 

या स्पर्धेत... 

*सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय व पाच उत्तेजनार्थ क्रमांक* काढले जातील व त्यांना *ऑनलाईन आकर्षक सन्मानपत्र* देऊन सन्मानित करण्यात येईल.


*स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सहभाग प्रमाणपत्र द्यायचे की नाही हे आयत्या वेळी ठरवण्यात येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.*


ज्यांना वरील नियम मान्य असतील त्यांनीच फक्त या स्पर्धेत सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 


*✒️टीप :-* 

*जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सामील व्हावे व स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे.*


     *स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*

*८६००४३८१९४ -खाजाभाई बागवान,सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा. शक्यतो मेसेज करावा, कॉल करू नये. व्हाट्सअप मेसेज द्वारे आपल्या शंकांचे निरसन केले जाईल.*



    *🌼ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था पदाधिकारी🌼* 




      *🌼ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र🌼* 


खालील लिंक वर क्लिक करून स्पर्धा समूहात सामील व्हावे


https://chat.whatsapp.com/JWY44QNIUJ46vlq8zzVOBX



✨✨✨✨✨✨✨✨✨✨

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या