नगर परिषद कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्याचा साठी दिनांक 13-12-2021 ते15-12-2021 हे तीन दिवस काम बंद आदोलन
औसा नगर परिषद कर्मचारी संघटनेचे कोविड 19 ने अतिशय भयानक स्वरूप धारण केले होते, अशा भयानक परिस्थितीत सुध्दा नगर परिषद - मधील सफाई कामगार, न.प. अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये काम केले असून जिवाची व घराची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देण्याचे काम अत्यंत खपध्दतीने पार पाडले आहे. सफाई कामगार के. हारुबाई नारायण हजारे यांचा कोविड -19 ने मृत्यु झाला आहे. अशा परिस्थितीत सुध्दा सर्वांनी अत्यावश्यक सेवेमध्ये कसलीही कसुर केली नाही. तरी पण सफाई कामगार कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांच्या पगार नियमित होत नसल्याने आमच्यावर ऊपासमारीची वेळ आली आहे. मुलाचे शैक्षिणिक खर्च, शैक्षिणिक फिस, औषध गोळया खर्च भागविणे अत्यंत कठीण झाले आसून आमच्याकडे उपासमारीला कंठाळून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.
मा. मुख्याधिकारी मॅडम आपणास दिनांक 30-11-2021 रोजीच्या मागण्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती निवदनाव्दारे केली होती. परंतु आपण कसलीही कार्यवाही केली नसल्यामुळे ना ईलाजास्तव दिनांक 13-12-2021 ते 15-12-2021 हे तीन दिवस काम बंद अंदोलन करण्यात येत आहे. अंदोलनाच्या काळात शहरातील नागरीकाची होणारी गैरसोय व कायदा सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील.
नागण्या खालीलप्रमाणे: नगर परिषद कर्मचारी व अधिकारी यांच्या माहे मे 2021 पासूनचे थकीत वेतन अदा करणे
2. नगर परिषद सफाई कामगार यांचा माहे जुलै 2021 पासूनचे थकीत वेतन अदा करणे बाबत.
3. शासन निर्णयाप्रमाणे कोविड-19 च्या अनुषंगाने सर्व न.प.च्या कर्मचारी यांना मासिक 1000/- रू. इतकी प्रोत्साहनपर भत्ता अदा करणे बायत.
4. कै. राकेश रसाळ हवाई हजारे, के. भारतबाई सुरवसे यांच्या वारसांना अनुकंपातत्वार व वारस आधारे तात्काळ न.प. सेवेत घेणे वाचत
5. नगर परिषद सफाई कामगार यांना माहे ऑगष्ट्र 21027 चा गणवेश देणे बाबत.
आदि मागणी साठी तीन दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे या वर महेमूद शेख अध्यक्ष बालाजी कांबळे उपाध्यक्ष सुनील माने सचिव
ताकभाते एस. आर.काझी एम. एम पंचाळ व्ही. जी
डी.एम.पटेल एम एम
स गवार
शाहीन शेख सदर अहमद
सोनवणे अविनाश
अनिल शेख अनवर महेबुब
राम चव्हाण
जी.पी. जयशेटे
काजी इमाद
पुड प्रसाद सुधाकर
एक के हामी
उटगे एम.जे.
प्रदीप पाटील
शेख. के. के.
शेख ए.स आदि चे हस्ताक्षर आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.